Saturday, August 16, 2025 07:37:19 AM
सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. पण HSRP म्हणजे काय आणि याची गरज का आहे?
Amrita Joshi
2025-08-05 20:54:04
या निर्णयामुळे रस्ते अपघातांशी संबंधित कायदेशीर जबाबदाऱ्या स्पष्ट झाल्या आहेत. न्यायालयाने हा निर्णय 2017 रोजी कोइम्बतूर येथे घडलेल्या एका दुर्दैवी रस्ता अपघाताच्या सुनावणीदरम्यान दिला.
Jai Maharashtra News
2025-07-31 21:47:31
पुण्यात एका मुजोर रिक्षावाल्याने उबरने प्रवास करणाऱ्या महिलेचा रस्ता अडवला आणि तिला प्रवास रद्द करण्यास सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
2025-04-07 17:30:52
अनेक जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना आपल्याला दिसून येतात. मात्र आता वाहतूक नियमात मोठा बदल करण्यात आलाय. आता चलन न भरल्यास मोठी कारवाई होणार आहे.
Manasi Deshmukh
2025-03-31 19:35:56
गडकरी यांचे हे पाऊल भारतीय रस्ते सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ प्रलंबित बदल मानला जात आहे, ज्याचा उद्देश दुचाकी अपघातांमध्ये होणारे अनावश्यक मृत्यू रोखणे आहे.
2025-03-29 19:50:19
4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट लोकांमध्ये सुरक्षा जागरूकता वाढवणे
Samruddhi Sawant
2025-03-04 12:31:14
रात्रीच्या सुमारास मधुबन परिसरात भीषण अपघात, वालीव पोलिसांचा तपास सुरू
Manoj Teli
2025-02-23 08:41:23
अलिशान कारच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू, जॉगिंग ट्रॅकवरील भीषण अपघातात दुर्दैवी अंत
2025-02-17 07:15:10
वाहतूक पोलिसांचा दणका – २ लाख २४ हजारांचा दंड वसूल!हेल्मेट सक्तीचा अंमल सुरू – नियम मोडणाऱ्यांना मोठा दंड!
2025-02-04 12:05:43
2025-01-13 20:20:36
तुम्ही जर वाहन वापरात असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलीय. वाहन आणि वाहनधारकांसाठी महत्वाची ही बातमी आहे. 1 एप्रिल 2025 पासून वाहनांसाठी फास्ट- टॅग अनिवार्य करण्यात आलेय.
2025-01-07 14:51:42
नववर्षाच्या जल्लोषात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या 17800 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
2025-01-01 17:35:54
राज्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीय. याच पार्शवभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.
2025-01-01 08:31:39
मुंबईमध्ये अपघातांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या कुर्ला भागात घडलेला भीषण बेस्ट बस अपघात अजूनही लोकांच्या मनावर ठसा ठेवून आहे. या अपघातात दहाहून अधिक जणांचा मृत्यू झाला..
2024-12-27 20:51:31
नाताळच्या विशेष निमित्ताने तुर्भे पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना सांताक्लॉजच्या हातून चॉकलेट देऊन जनजागृती केली.
2024-12-24 18:34:07
राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
2024-12-10 18:20:28
2024-12-10 08:32:04
2024-12-06 20:28:20
स्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांच्या संतापाला ऊत आला आहे.
2024-12-03 21:23:09
2024-12-03 17:53:53
दिन
घन्टा
मिनेट